‘सनातन प्रभात’ हे केवळ ‘दैनिक’ नाही, तर एक ‘सैनिक’ आहे.

‘सनातन प्रभात’ हे केवळ ‘दैनिक’ नाही, तर एक ‘सैनिक’ आहे.’ खरोखर आज मला त्याची प्रचीती येत आहे. जेव्हा मी माझ्या उशीखाली दैनिक ठेवून झोपते, तेव्हा ते माझे वाईट स्वप्नांपासून रक्षण करते.’

– सौ. वनिता रघुनाथ चिमूलकर, अस्नोडा, बार्देश, गोवा.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक