मुद्रांक विक्रेत्यांकडून नागरिकांची लुबाडणूक
०० रुपयांचा मुद्रांक ४००-५०० रुपयांना विकून नागरिकांची लुबाडणूक केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील तहसील कार्यालयातच मुद्रांक विक्री केली जाते.
०० रुपयांचा मुद्रांक ४००-५०० रुपयांना विकून नागरिकांची लुबाडणूक केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील तहसील कार्यालयातच मुद्रांक विक्री केली जाते.
‘गेल्या काही दिवसांपासून पुष्कळ चर्चेत असणारा अफगाणिस्तानचा विषय थोडा दूर गेला आहे. तालिबान, चीन, पाकिस्तान यांना वाटत होते की, तालिबानला सर्व देश मान्यता देतील; पण आज एक देश म्हणून अफगाणिस्तान किंवा तालिबान यांना कुणीही मान्यता दिलेली नाही, तसेच त्यांना कोणतीच जागतिक संघटना साहाय्य करत नाही.
‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत.
ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे महिषासुराला कुणीही पराजित करू न शकणे, त्यामुळे ‘सर्व देवतांच्या तेजाने निर्माण झालेली एक दिव्य शक्ति उत्पन्न होणे.
‘रामनाथी आश्रमातील सौ. मनाली भाटकर यांना त्यांची आई श्रीमती शुभांगी सुरेश गुहागरकर (वय ७५ वर्षे) यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
एका ज्ञानाच्या धारिकेतील काही उत्तरे काढण्यासाठी मला एक धारिका पाठवली होती. त्याविषयी मी परात्पर गुरुदेवांना भ्रमणभाषवर म्हणाले, ‘‘गुरुदेव, अजून मी त्या धारिकेतील प्रश्नाचे उत्तर काढले नाही; परंतु लवकरच मी ती सेवा पूर्ण करते.’’ गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्ही आता ज्ञान ग्रहण करण्याची सेवा करण्याची आवश्यकता नाही. तुमचा ज्ञानाचा टप्पा संपला आहे. आता तुमचा शब्दांच्या पलीकडचा टप्पा, म्हणजे साधनेतील ‘विश्वकार्याचा’ टप्पा चालू झाला आहे.’’
रामनामाच्या शिळा देऊनी रामरायाने तारिले वानरा ।
अष्टांग साधनेची देऊनी शिळा गुरुदेव तारिती साधका ।। १ ।।
‘मी २४.५.२०२० या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भ्रमणभाषवर वाचत होते. मी ‘देवी आणि महर्षि यांनी वर्णिलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दिव्यत्वाची प्रचीती आधुनिक वैज्ञानिक संशोधनातूनही मिळणे’, हे सूत्र वाचत असतांना माझे लक्ष लेखात छापलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या चरणांच्या छायाचित्राकडे गेले. मला त्यांच्या चरणांतून पांढरा प्रकाश येत असल्याचे दिसले.
आंजर्ले येथील श्रीमती शुभांगी सुरेश गुहागरकरआजींची गुरुदेवांच्या कृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी ७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी एका अनौपचारिक कार्यक्रमात भ्रमणभाषद्वारे दिली. या आनंदवार्तेमुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आणि भ्रमणभाषद्वारे जोडलेल्या साधकांची भावजागृती होऊन त्यांची परात्पर गुरुदेवांच्या चरणी अन् श्री दुर्गादेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
३०.९.२०२१ या दिवशी प्रभाकर पिंगळेआजोबा यांचे निधन झाले. ११.१०.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची सून आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मधुवंती पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.