हिंदु जनजागृती समितीचे २० वे वर्ष : हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

श्राद्ध-पक्ष करण्यामागील कार्यकारणभाव, त्यामुळे मनुष्याला होणारे लाभ आणि न केल्यास होणारा परिणाम !

प्रतिवर्षी श्राद्ध केल्याने आपण पितृऋणातून मुक्त होतो. विष्णुपुराणात म्हटले आहे, ‘श्राद्धामुळे पितृगण तृप्त होऊन आपल्या वंशजांच्या समस्त इच्छा पूर्ण करतात.’

चर्चने केलेल्या अमानवी छळात होरपळलेली नन ल्युसी कलापुरा आणि न्यायनिवाडा !

एका ननचा अमानवी छळ होत असतांना निधर्मीवाद्यांनी तोंड न उघडणे, हे लोकशाहीला लज्जास्पद !

या भवसागरात तरून जाण्या दे आम्हा शक्ती ।

या भवसागरात तरून जाण्या आई तू दे आम्हा शक्ती । हिंदु राष्ट्र स्थापण्या कार्यप्रवण होण्यासाठी वाढव भक्ती । हीच आर्त प्रार्थना आम्ही सारे जीव करतो आई तुझ्या वाढदिनी.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग २)

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याने होऊ शकणार्‍या धर्मयुद्धात भारताचा विजय निश्चित ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

अमेरिकेसारख्या ‘सुपर पॉवर’ला हरवले, हे तालिबानच्या डोक्यात आहे आणि हेच तिसर्‍या महायुद्धाचे कारण होऊ शकते. त्यातून निर्णायक धर्मयुद्ध होईल.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची अमृतवाणी !

एखाद्या व्यक्तीची स्तुती होत असतांना तिला वाटते, ‘माझीच स्तुती होत आहे.’ त्यामुळे तिचा अहं सुखावतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कु. पूजा धुरी आणि कु. गुलाबी धुरी या साधक-भगिनींनी त्यांच्या चरणी वाहिलेली पत्ररूपी कृतज्ञतापुष्पे !

६.१०.२०२१ या दिवशी आपला वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या या पवित्र दिनी आम्ही दोन फुले आपल्या चरणी नतमस्तक झालो आहोत.

साधकांनो, ‘एकै साधे सब सधै । सब साधे सब जाय ।।’, या संत रहिम यांच्या वचनाचा योग्य अर्थ समजून घ्या !

हे संतवचन परमात्म्याच्या प्राप्तीविषयी आहे. ‘एका परमेश्वराची कृपा प्राप्त झाली की, सर्व साध्य होणारच आहे आणि अनेक गोष्टी साध्य करायचा प्रयत्न केल्यास काहीच साध्य होत नाही’, असा त्याचा अर्थ आहे.