६ ऑक्टोबर २०२१
नामजप सत्संग

नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग २)
घटस्थापनेसाठी आवश्यक घटक आणि त्यामागील धर्मशास्त्र
वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता
भावसत्संग

भक्तीचे द्वार उघडा; कारण मनुष्यजन्म आहे अनमोल !
वेळ : दुपारी २.३० वाजता
हिंदु धर्म आणि भारत देश यांचे जगावर ऋण
समता आणू पहाणारे याविषयी काही बोलतील का ?
‘एकाग्रता’ गुणाचे महत्त्व
यवतमाळ येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषद’ पार पडली !
ठाणे येथे सीरवी समाजाच्या कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती