
अमेरिकेसारख्या ‘सुपर पॉवर’ला (महासत्तेला) हरवले, हे तालिबानच्या डोक्यात आहे आणि हेच तिसर्या महायुद्धाचे कारण होऊ शकते. त्यातून निर्णायक धर्मयुद्ध होईल. त्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा वापर करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढा द्यावा लागणार आहे. सहस्रो वर्षांच्या जिहादी आणि धर्मांध आक्रमणांनंतर आजही भारत स्वतंत्र आहे. युद्ध हे भारतियांच्या रक्तामध्ये आणि अनुवांशिकतेमध्ये आहे. भूमीवरचे युद्ध लढण्याची क्षमता प्रत्येक भारतियामध्ये आहे. धर्माच्या निर्णायक युद्धात धर्माचा, म्हणजेच भारताचा विजय निश्चित आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
भारताचा उद्धार होण्यासाठी…
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
वीर सावरकर उवाच