श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दैवी ‘भाववृद्धी सत्संगा’चा सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी वर्णिलेला महिमा !

आज भाद्रपद अमावास्या (६.१०.२०२१) या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने…

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे एकत्रित छायाचित्र पहातांना आलेली अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे छायाचित्र पाहून श्री. रोहित साळुंके यांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना कु. हर्ष गोसावी यांना आलेल्या अनुभूती पुढे दिली आहेत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या तुळजापूर येथील साधिका श्रीमती पुनाबाई होरडे यांना पतीनिधनानंतर जाणवलेले सूत्र

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘आपल्याला पुष्कळ पुढे जायचे आहे. त्यामुळे असे रडून चालणार नाही.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती

‘गुरुदेव पूर्वी निवासाला असलेल्या खोलीत नामजपाला बसल्यावर माझे शरीर हलके झाल्याचे जाणवले. त्या वेळी ध्यान लागून मी निर्गुण पोकळीत जात असल्याची मला अनुभूती आली.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंना । वाढदिवसाच्या शुभदिनी करूया वंदन ।।

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंना ।
वाढदिवसाच्या शुभदिनी करूया वंदन ।। १ ।।

श्रीरामजन्मभूमी शिलान्यास सोहळ्यापूर्वी प्रभु श्रीरामाच्या छायाचित्राचे पूजन’ यांचा सराव करतांना सौ. मानसी राजंदेकर यांना आलेल्या अनुभूती

गुरुपौर्णिमेनिमित्त करायच्या गुरुपूजनाच्या विधींचा सराव करतांना देहात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवणे आणि शांतीची अनुभूती येणे.

साधिकेचा घसा पुष्कळ दुखू लागणे आणि वेगवेगळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय भावपूर्ण रितीने केल्यावर तिची घसादुखी पूर्णपणे थांबणे

मला आश्रमातील एका सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. सत्संगाला गेल्यावर ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण पुष्कळ वाढले आहे’, त्यामुळे ‘माझा घसा दुखत आहे’, हे माझ्या लक्षात आले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या नावातील प्रत्येक अक्षराचा उलगडलेला अर्थ !

श्री – ‘श्री गुरूंचे मन जिंकूनी ।
स – सतत गुरुसेवेत रमूनी ।

श्रीसत्‌शक्ति आमुची माऊली, असे सच्चिदानंद शक्तीदायिनी ।

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा ६.१०.२०२१ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करत आहे.