फलक प्रसिद्धीकरता
‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून श्रीमद्भगवद्गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा सैन्य प्रशिक्षणामध्ये समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे; मात्र काँग्रेसने याला विरोध केला आहे.
बांगलादेशियांचा हिंदुद्वेष जाणा !
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !
भारतातही असा कायदा हवा !
फलकप्रसिद्धीच्या माध्यमातून कर्नाटक राज्यात झालेला प्रभावी धर्मप्रसार !
हिंदुद्वेषी ‘ॲमेझॉन’वर बंदीच हवी !
सरकारने हा लँड जिहाद रोखावा !