कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात गोव्यात कठोर निर्बंध लादणे आवश्यक ! – कोरोना महामारीशी निगडित तज्ञ समिती
केरळमधून गोव्यात येणार्यांसाठी ५ दिवस घरी अलगीकरणात रहाणे बंधनकारक करावे.
केरळमधून गोव्यात येणार्यांसाठी ५ दिवस घरी अलगीकरणात रहाणे बंधनकारक करावे.
पर्यावरणप्रेमींचे प्रेम केवळ हिंदूंच्या उत्सवांवरच का ? बकरी ईदला पर्यावरणविषयक सल्ला देण्यास जाण्याचा विचार पियुष शाह करू शकतात का ? ‘पर्यावरणप्रेमी हिंदूंची दिशाभूल करून धर्माचरणापासून त्यांना कसे अलगद परावृत्त करतात’, याचे हे उत्तम उदाहरण आहे !
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पणजी महानगरपालिकेने श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रदूषण टाळण्यासाठी फटाक्यांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे.
रामचंद्र प्रतिष्ठानद्वारे मागील ३ वर्षांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अशा प्रकारे विविध राष्ट्रभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत असून त्याला बंदीवानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
शहर आणि परिसरातील घाट भागात पुढील ३ दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत घाट भागात ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
आजवर मोगल-अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह या भारतमातेने सहन केले आहेत. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि धर्मस्थळे यांवर वारंवार आक्रमणे करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तरीही विशाल हृदय दाखवत आक्रमणकर्त्यांनाही भारतभूमीने सामावून घेतले.
राज्यातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती;
सरकार कोरोनाच्या तिसर्या आणि चौथ्या लाटांची भीती दाखवत आहे; मात्र भीती दाखवून सरकार सर्व करत असेल, तर हे कुठपर्यंत चालणार ? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
नुकतेच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना ‘तालिबानी प्रवृत्तीचे’, असे संबोधले आहे.
भूमीच्या मालकीवरून निर्माण झालेले वाद मिटवतांना उपविभागीय अधिकार्यांनी चुकीचे निकाल दिल्याचे समोर आले आहे.