कोल्हापूर-हुपरी खराब झालेल्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन
कोल्हापूर ते हुपरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून उंचगाव महामार्गापासून पुढे गडमुडशिंगी रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून रस्त्याची चाळण झालेली आहे.