३० सप्टेंबर २०२१
नामजप सत्संग
‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग १३)
श्राद्धाच्या वेळी करायच्या गोष्टी आणि त्यामागील धर्मशास्त्र
वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता
भावसत्संग
भक्त लाखाजी यांची अद्भुत निष्काम भक्ती !
वेळ : दुपारी २.३० वाजता
धर्मसंवाद
श्राद्ध : केवळ कर्मकांड नाही, तर धर्मविज्ञान ! (भाग ७)
वेळ : सायंकाळी ७ वा. पुनर्प्रक्षेपण : १ ऑक्टोबर दुपारी १ वा.