श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मूर्तीदानासाठी आग्रह करणार नाही ! – सौ. विद्या कदम, मुख्याधिकारी, मलकापूर

या वेळी बहुतांश नगरसेवक, नगरसेविका यांनी ‘श्री गणेशमूर्तीं विसर्जन हे शास्त्रानुसार वहात्या पाण्यातच झाले पाहिजे’, असे ठामपणे सांगितले.

सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात धर्मांध रुग्णाकडून ७० वर्षीय रुग्णाची सलाईनचा रॉड डोक्यात घालून हत्या !

धर्मांधांच्या अशा हिंसक कृती पाहिल्यास धर्मांधांनी हिंदूंना मारण्याची ही नवीन क्लृप्ती काढली का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

चाकण (पुणे) येथे विनयभंगाची खोटी तक्रार मागे घेण्यासाठी नगरसेवकांकडे १५ लाखांची खंडणी मागितली !

समाज रसातळाला जात असल्याचे उदाहरण ! समाजाला नीतीवान बनवायचे असेल, तर समाजाला धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे !

हिंदूंना असलेली धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता जाणा !

कोलकाता येथील चित्रकार सनातन डिंडा यांनी श्री दुर्गादेवीचे चित्र काढले असून त्यात देवीने हिजाब परिधान केल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्राखाली त्यांनी ‘आई येत आहे’ असे लिहिले आहे.

महाराष्ट्रात सरकार आहे का ?

‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभाग, पुणे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी दिला होता. असे असतांनाही ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट…

हिंदु राष्ट्राचे वैशिष्ट्य

‘व्यष्टी आणि समष्टी यांच्यात सुरेख समतोल साधावा, ही या भारताची शिकवण आहे. समाजाने एकेका व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्याची ग्वाही द्यावी, तर व्यक्तीमात्राने ‘अशा स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर होणार नाही’, ‘स्वतःच्या स्वच्छंदी आणि बेछूट वर्तनामुळे…

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १४ वर्षे) हिने एका हिंदी चित्रपटातील एका गाण्यावर सादर केलेल्या नृत्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘२३ जून २०२१ या दिवशी सनातनची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. शर्वरी कानस्कर हिने एका हिंदी चित्रपटातील एका गाण्यावर नृत्य सादर केले. या नृत्याचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

‘साधकांची साधना व्हावी’, याची तळमळ असणार्‍या आणि प्रतिकूल शारीरिक स्थितीतही तळमळीने सेवा करणार्‍या सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती रूपावती न्यामणे (वय ६६ वर्षे) !

काकूंना ‘सत्संगातील साधकांची साधना व्हावी’, असे वाटत असते. त्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. साधक सेवेत रहाण्यासाठी त्या नियमितपणे साधकांना संपर्क करतात. त्या साधकांची व्यष्टी साधना होण्यासाठी प्रयत्न करतात.

परात्पर गुरुदेवांचे अवतारी कार्य, म्हणजे प्रत्येक जिवाला आनंद देणे

‘कोणत्याही स्थितीत दुःख शोधण्याचा स्थायी भाव असलेला मानव आणि त्याउलट प्रत्येकाकडून शिकून स्वतः आनंद घेणारे अन् इतरांनाही आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !