पुणे, ४ सप्टेंबर – कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यावर राज्यशासनाने निर्बंध घातले असल्याने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत होणार्या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्वरभास्कर’ हा विशेष कार्यक्रम महोत्सवात सादर होणार आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे येथे ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव’ साजरा होणार !
पुणे येथे ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव’ साजरा होणार !
नूतन लेख
- प.पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन राज्यस्तरीय आध्यात्मिक पुरस्कार श्री. नारायण भाटे आणि श्री. मिलिंद चवंडके यांना घोषित !
- निवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचार्यांना औषधांचा पुरवठाच नाही !
- माहीम (मुंबई) येथे लोखंडी रॉडने आक्रमण करणार्यांवर गुन्हा नोंद !
- पदवी अभ्यासक्रमांसाठी ६०-४० गुणविभागणी !
- पुणे शहरात केवळ आठच प्रकल्पांना प्रक्रियायुक्त पाणी !
- रेल्वेत हरवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने रेल्वे सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या सतर्कतेमुळे सापडले !