संभाजीनगर जिल्ह्यात १ सहस्र ३३३ अतीकुपोषित बालके आढळली !

एका जिल्ह्यात सहस्रो बालके अतीकुपोषित असणे हे महाराष्ट्रासाठी गंभीर आणि चिंताजनक आहे. स्वातंत्र्यानंतरची हीच का प्रगती ?

कल्याण-डोंबिवली येथील गणेशोत्सव मंडळांचे मंडप शुल्क महापालिकेकडून माफ !

अनुमतीच्या जोडीला अग्नीशमन दलाचे, तसेच अन्य ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे मंडळांना बंधनकारक राहील…

हिंदुत्व आणि विरोध !

हिंदुत्वाला वारंवार विद्वेषाच्या दरीत लोटले जाऊ नये, यासाठी आता हिंदूंनीच राष्ट्र आणि धर्म रक्षक व्हायला हवे !

पनवेल येथे घरगुती पर्यावरणपूरक गणपति सजावट स्पर्धेचे आयोजन !

येथील महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि ‘कोशिश फाऊंडेशन’चे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या फाऊंडेशनच्या वतीने ‘बाप्पा मोरया घरगुती पर्यावरणपूरक गणपति सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

भूमीच्या संदर्भात सुनावणीचा निकाल देण्यासाठी लाच मागणार्‍या दोघांना अटक !

भूमीच्या संदर्भात सुनावणीचा निकाल देण्यासाठी ७० सहस्र रुपयांची लाच मागून त्यासाठीचा २५ सहस्र रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना अतिरिक्त मंडल अधिकारी श्रीकांत विश्वनाथ घुळी आणि संगणक कर्मचारी समीर जमादार यांना अटक….

अशी दुटप्पी मानसिकता का ?

मक्का येथे सिगारेट विकण्याची अनुमती नाही. ५६ इस्लामी देशांमध्ये ‘हलाल’ वगळता अन्य कोणत्याही मांसाला अनुमती नाही; मात्र मथुरेमध्ये मांस आणि मद्य विक्रीवरील बंदीचा मुसलमानांकडून विरोध केला जातो.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ४.९.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

अफगाणिस्तानचे संकट आणि त्याचा भारतावरील परिणाम !

चीन अफगाणिस्तानला आर्थिक साहाय्य करून त्याला कायम गुलाम करून ठेवील !

‘Gauri Lankesh Case : Reality & Propaganda’ या विषयावर इंग्रजी भाषेत विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अफवा आणि वास्तविकता याविषयी ज्ञात करून देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘Gauri Lankesh Case : Reality & Propaganda’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे इंग्रजी भाषेत आयोजन करण्यात आले आहे.