
सांगली, ३ सप्टेंबर – भूमीच्या संदर्भात सुनावणीचा निकाल देण्यासाठी ७० सहस्र रुपयांची लाच मागून त्यासाठीचा २५ सहस्र रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना अतिरिक्त मंडल अधिकारी श्रीकांत विश्वनाथ घुळी आणि संगणक कर्मचारी समीर जमादार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. (भ्रष्टाचारग्रस्त भारत ! – संपादक)
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !