यावर्षी पुण्यातील ‘दगडूशेठ गणपती’चा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार !
ट्रस्ट’च्या १२९ वर्षांत सलग दुसर्या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे.
ट्रस्ट’च्या १२९ वर्षांत सलग दुसर्या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे.
यासंबधी अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलीस अधीक्षक महेश गावकर म्हणाले, ‘‘आम्ही हा कायदा लागू करण्याविषयीचा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवला आहे. हा कायदा कडक असल्याने अमली पदार्थांच्या विक्रीला आळा बसू शकतो.
‘देशात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या १० दिवसांच्या कालावधीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांच्या विरोधात कारवाई करतांना संकोच करू नका. धडक कारवाई करा…
अमरावती जिल्ह्यासाठी १८ रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या; मात्र जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून वाहनचालक आणि डिझेल यांची व्यवस्था न झाल्याने रुग्णवाहिका धूळ खात पडून आहेत.
अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांतून स्वस्त विजेची निर्मिती होत असल्याने येणार्या काळात राज्यात विजेचे दर अल्प होणार आहेत. यामुळे उद्योगवाढीस चालना मिळणार आहे.
वैज्ञानिक अविष्कार नगरीला शास्त्रज्ञांचे नाव देणे अधिक सयुक्तिक ठरेल. शब्दासमवेत त्याची शक्तीही असते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनाही होईल.
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे जागतिक स्तरावर आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीचे सांगली, ईश्वरपूर आणि पलूस येथे निवेदन
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी जागा नसल्याने अनेक रुग्णांना पलंगाच्या खाली झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलातील महिलांना येणार्या अडचणींचा विचार करून ८ घंटे कर्तव्य बजावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार डॉ. देशमुख यांनी याविषयीच्या सूचना प्रशासनाला दिल्या. १ सप्टेंबरपासून याची कार्यवाही चालू झाली.