
पनवेल – येथील महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि ‘कोशिश फाऊंडेशन’चे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या फाऊंडेशनच्या वतीने ‘बाप्पा मोरया घरगुती पर्यावरणपूरक गणपति सजावट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना २५ सहस्र रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा पनवेल शहर अंतर्गत प्रभाग क्रमांक १४, १८, १९ अन् २० यांसाठी मर्यादित आहे. नाव नोंदणीचा अंतिम दिनांक ८ सप्टेंबर असून नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी ७७५७० ००००० या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधावा आणि अधिकाधिक नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन परेश ठाकूर यांनी केले आहे.
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !