मुंबई – २० ऑगस्ट या दिवशी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला. या व्यक्तीची ओळख अद्याप समजलेली नाही. पोलिसांनी या व्यक्तीला अन्वेषणासाठी कह्यात घेतले आहे.