चिमूर येथे विनाअनुमती वाहनफेरी काढल्याने भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडियांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढे न जाता मोठ्याने घोषणा दिल्या. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना फेरी नेण्यास सांगितले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढे न जाता मोठ्याने घोषणा दिल्या. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना फेरी नेण्यास सांगितले.
सांगलीत महापुरानंतर नागरिक आणि व्यापारी यांना साहाय्यासाठी वंचित रहावे लागत आहे. नागरिकांना दिलेले धान्य किडके आणि खराब आहे.
बेसुमार जंगलतोडीमुळे जंगलावर अवलंबून असणार्या आदिवासींना उदरनिर्वाह आणि रोजगार यांसाठी धडपडावे लागत आहे.वने-अभयारण्य वाचवण्यासाठी केवळ समित्या नेमणे पुरेसे नसून प्रत्यक्ष कार्यवाही आणि वनांना हानी पोचवणार्यांना कठोर शिक्षा करणेच…..
तालिबानच्या नवयुवकांनी काबुलच्या धरतीवर पाय ठेवला. त्यांचे अभिनंदन, अशा शब्दांत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानचे समर्थन केले.
काही मासांपूर्वी उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे २०० धर्मांधांनी यादव समाजातील लोकांवर हिंसक आक्रमण केले. त्या वेळी धर्मांधांनी महिलांवर बलात्कार करण्यापासून ते त्यांच्या हत्येपर्यंतचे सर्व प्रयत्न केले….
हिंदु जनजागृती समिती आपल्या अद्वितीय कार्याचा गौरव करते; ‘शिवचरित्रातून हिंदु युवा पिढीला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापण्याचे प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रेरणा मिळावी’, अशी प्रार्थनाही करते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथे त्यांची भेट घेण्यात आली.
कुंभक्षेत्री कोरोना संसर्ग अतिशय न्यून प्रमाणात होता. तरीही कुंभमेळ्याला ‘कोरोनाचे केंद्रस्थान’ असा अपप्रचार हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांनी केला. दुसरीकडे रमझान ईदच्या वेळी मुसलमानांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. त्याविषयी माध्यमांनी बातम्या का दाखवल्या नाहीत ?
७.९.२०२० या दिवशी राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील आनंद यशवंत पाटणकर (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांचे कुटुंबीय अन् साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
प्रसादरूपी खाऊच्या संदर्भात साधिकेने अनुभवलेली परात्पर गुरु डॉक्टरांची अपार प्रीती !