प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीवरील बंदी आदेशाचे कठोरतेने पालन करणार ! – नीलेश काब्राल, पर्यावरणमंत्री

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणारे किंवा वापर करणारे यांच्यावर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि संबंधित यंत्रणा दंडात्मक कारवाई करणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरासमोर पुजारी आणि व्यापारी यांचे लाक्षणिक उपोषण !

‘दार उघड बये आता दार उघड’, ‘आई राजा उदो उदो’, अशा घोषणा देत पुजारी आणि व्यापारी यांनी या आंदोलनाला प्रारंभ केला.

रोजगार निर्माण करण्याची क्षमता नारळाच्या झाडामध्ये आहे ! – श्रीनिवास बिटलींगु

नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळ म्हणजे लक्ष्मीचेच एक रूप असून नारळाच्या झाडामध्ये विविध उद्योग निर्माण करून रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे…..

भाजपचे आमदार चंदुलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन संमत !

आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास चालू केल्यानंतर अनेक मोठ्या व्यक्तींची नावे यात समोर आली होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६ जिल्ह्यांत एकाच वेळी धाड टाकून १२ जणांना कह्यात घेऊन पटेल यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले.

पसार आरोपी देवानंद रोचकरींना मुंबईतील मंत्रालय भागातून अखेर अटक !

तीर्थक्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील मंकावती तीर्थकुंड येथे अवैधरित्या बांधकाम केल्याचे प्रकरण

राष्ट्रीय मुक्त विद्यापिठांतर्गत ज्योतिषशास्त्र विषय चालू करण्याचा निर्णय पालटू नये !

ज्योतिष हे कालज्ञानाचे म्हणजे काळाची अनुकूलता किंवा प्रतिकूलता सांगणारे शास्त्र आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिचा स्वभाव, जन्मजात लाभलेली कला, कौशल्य, बुद्धी, व्यक्तीला पूरक कार्यक्षेत्र, जीवनाचा एकंदर दर्जा आदी अनेक गोष्टींसंदर्भात उत्तमप्रकारे बोध होतो.

अमरावती येथील महापालिकेच्या आमसभेत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ !

स्वतःच्या मागण्यांसाठी आमसभेत घुसून गोंधळ घालणे हे युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अशोभनीय !

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन करू नका आणि प्रदूषण रोखा ! – केदार नाईक, गणेश मूर्तीकार, नागेशी, बांदोडा

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीचे पूजन न करता केवळ शाडूमातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींचेच पूजन करावे. यामुळे पाण्याचे प्रदूषण होणार नाही.

६०० अंगणवाडी सेविकांनी निकृष्ट भ्रमणभाष प्रशासनाला परत केले !

निकृष्ट भ्रमणभाष देणार्‍या संबंधितांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे ! तुटपुंज्या वेतनावर काम करणार्‍या अंगणवाडी सेविकांना भ्रमणभाष दुरुस्तीसाठी व्यय करावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे !

‘शेर-ए-पंजाब’ पुन्हा व्हावेत !

भारताचे इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न अफगाणी, तुर्की आदी विविध आक्रमकांनी पाहिले; मात्र महाराजा रणजित सिंह यांच्यासारख्या अनेक थोर भारतीय योद्ध्यांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. धर्मांधांना हीच गोष्ट खुपते…