फलक प्रसिद्धीकरता
तालिबानच्या नवयुवकांनी काबुलच्या धरतीवर पाय ठेवला. त्यांचे अभिनंदन. तुमच्यापासून (तालिबानपासून) दूर असलेला हिंदी मुसलमान तुम्हाला सलाम करतो, अशा शब्दांत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानचे समर्थन केले.
भारत असा निर्णय कधी घेणार ?
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
बस नाम रहेगा अल्लाह का ?