खनिकर्म विभागाने आश्वासन देऊनही रेडी गावातील खनिजयुक्त पाण्यामुळे ५ वर्षांपूर्वी हानी झालेल्या शेतकर्‍यांना अद्याप हानीभरपाई नाही !

जनता आपल्या विविध मागण्यांसाठी प्रारंभी निवेदन देत असते, तर प्रसंगी आंदोलन करत असते.

सिंधुदुर्गात ‘पंतप्रधान मुद्रा अर्थसाहाय्य योजने’ची कार्यवाही करण्यास राष्ट्रीयकृत बँकांची टाळाटाळ !

सर्व वित्तीय संस्थांनी सर्व परिस्थितीचा विचार करून गरजूंना विनासायास अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

वेंगुर्ले केंद्रावर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा यांसाठी जिल्ह्याबाहेरील मुले बसवल्याचा आरोप

वेंगुर्ले तालुक्यात जिल्ह्याच्या बाहेरील विद्यार्थी बसवण्यात आल्याचा आरोप

आसगाव येथील दत्तात्रय औदुंबर देवस्थानाजवळ असलेल्या झर्‍याशेजारच्या बांधकामाला ग्रामस्थांचा विरोध

लोकांचा विरोध असेल, तर पंचायतीने दिलेला ना हरकत दाखला रहित करता येतो.

श्री दामोदर भजनी सप्ताह यंदाही केवळ धार्मिक पद्धतीने साजरा केला जाणार

दुपारी १२ वाजता केवळ १५ जणांच्या उपस्थितीत श्रीफळ ठेवून भजनाला प्रारंभ केला जाईल.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर रोखण्याविषयी केंद्रशासनाची सूचना असूनही गोव्यात काही ठिकाणी उघडपणे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री !

राष्ट्रीय प्रतिकांच्या विटंबनेविषयी पोलीस उदासीन का ?

संतांची महती !

‘डॉक्टर, वकील, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले