लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन
येथील धर्माभिमानी अधिवक्ता दीपक तिवारी प्रत्येक रविवारी हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करतात. गेल्या २ आठवड्यांपासून या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समिती सहभागी होत आहे….
बेळगाव येथील धर्मांधाच्या ‘नियाज हॉटेल’कडून हिंदु संतांचा अवमान करणारे विज्ञापन : बजरंग दलाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार !
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे धर्मांध !
देशातील सर्व मदरसे शिक्षणाधिकार्यांच्या कक्षेत येणे आवश्यक ! – बालहक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत हिंदूंनी स्वधर्मातील विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शाळा उघडल्या नसल्याने आज हिंदु विद्यार्थी ख्रिस्त्यांच्या शाळांत जाऊन त्यांच्या विचारांचे संस्कार करवून घेतो आणि हिंदु धर्माकडे पाठ फिरवतो ! हिंदु राष्ट्रात ही स्थिती पालटण्यात येईल !
जमशेदपूर (झारखंड) येथे ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’च्या माध्यमातून प्रतिदिन ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगाचे प्रसारण
२ ऑगस्टपासून येथील ‘जे.सी.सी.एन्. केबल नेटवर्क’च्या चॅनलवर प्रतिदिन सकाळी ७ वाजता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रसारित करण्यात येणारा ‘ऑनलाईन नामजप सत्संग’ या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत आहे….
संस्कृत भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! – पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, हिंदु जनजागृती समिती
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने जगभरातील विविध भाषांमधून निर्माण होणार्या सूक्ष्म स्पंदनांविषयी संशोधन केले आहे. यात संस्कृत भाषेचे वेगळेपण आणि देवत्व लक्षात आले आहे….
नवी मुंबई मनसे शहर अध्यक्षांच्या विरोधात गुन्हा नोंद !
गजानन काळे हे पत्नीला रंग आणि जात यांवरून सतत टोमणे मारणे, प्रसंगी जातीवाचक शिवीगाळ करणे असे प्रकार करत होते.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अपंगांचे आंदोलन !
अपंगांना आंदोलन का करावे लागते ? शासन सरकार त्यांच्या समस्यांमध्ये स्वतःहून लक्ष का घालत नाही ?
बनावट कर्ज वाटप प्रकरणी सेवा विकास बँकेच्या अध्यक्षांसह २७ जणांवर गुन्हा नोंद !
दोषी अधिकार्यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.
आज कोकण भवनातील शासकीय कर्मचार्यांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन !
टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये सध्या कर्करोगाने बाधित असलेल्या आणि उपचार घेणार्या रुग्णांना, तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे.