सांगलीत दळणवळण बंदीच्या निषेधार्थ व्यापार्‍यांचे ‘भीक मागा’ आंदोलन !

संपूर्ण बाजारपेठ या दळणवळण बंदीमुळे उद्ध्वस्त झाली आहे. एकीकडे विविध राजकीय पक्षांच्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे आणि दुसरीकडे नियम पाळूनही व्यापार्‍यांना सरकार धंदा करण्यास अनुमती देत नाही.

महाराष्ट्रात ‘मराठी’ उपेक्षित !

मराठीचा वापर अधिकाधिक होण्यासाठी विधेयकात मांडलेल्या तरतुदी या केवळ कागदावरच राहू नयेत. त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी. असे झाल्यासच मराठीची स्थिती सुधारण्यासाठी आशादायी चित्र निर्माण झालेले असेल !

बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

बैलगाडा शर्यतीवर बंदी असतांनाही मावळातील शिवणे गावाच्या हद्दीत मोकळ्या माळावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणार्‍या २० युवकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी आयोजकांना कह्यात घेतले आहे.

सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेल्या ‘विशेष सत्संग मालिके’चे प्रक्षेपण !

सांगली येथील ‘सांगली मीडिया कम्युनिकेशन’च्या (सी न्यूज) भक्ती वाहिनीच्या १०८ क्रमांकाच्या वाहिनीवर प्रतिदिन सायंकाळी ५ वाजता याचे प्रक्षेपण करण्यात येत आहे.

चांगली नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्‍या ‘कॉल सेंटर’वर सायबर पोलिसांची कारवाई !

चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्‍या ‘कॉल सेंटर’वर कारवाई करण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले असून ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. समाजाची नीतीमत्ता खालावत चालल्याचे उदाहरण !

चीन आतातरी शहाणा होईल का ?

पाकमध्ये चिनी अभियत्यांना घेऊन जात असलेली बस रस्त्याच्या शेजारी लपवण्यात आलेल्या स्फोटकांनी उडवून देण्यात आली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून त्यांत ६ चिनी नागरिकांचा समावेश आहे.

धर्माप्रती असलेल्या अमर्याद निष्ठेतच खरी स्त्रीशक्ती सामावलेली असणे

पंचकन्यांपैकी मंदोदरी आणि तारा यांची धर्माप्रती असलेली अपार श्रद्धा

हिंदूंना हेतूपूर्वक धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतात हिंदूंना त्यांचा धर्म, गौरवशाली इतिहास, परंपरा, संस्कृती आणि अध्यात्म यांचे शिक्षण मिळत नाही. त्यांना हेतूपूर्वक धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते.

या आतंकवादाचा रंग कोणता ?

शहरी नक्षलवादी फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांविषयी ऊहापोह करणारा चिंतनात्मक लेख ! 

हिंदूंनी प्रसारमाध्यमांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता वस्तूस्थितीचा अभ्यास करावा ! – आभास मलदहियार, लेखक आणि स्तंभलेखक, बेंगळुरू

सेक्युलर माध्यमांनी मांडलेल्या विचारांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता सामाजिक माध्यमांमध्ये येणार्‍या बातम्यांचा अभ्यास करून आणि माहिती मिळवून सत्य परिस्थिती लक्षात घ्यायला हवी.