| धर्मांधांची कट्टरता या घटनेतून दिसून येते !
मुसलमान मुलीशी हिंदु मुलाने प्रेम केल्यावर अमर नाईक यांच्याप्रमाणे अनेक हिंदु युवकांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत; पण तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना ते दिसत नाहीत. |

वास्को, १९ जुलै (वार्ता.) – नवेवाडे, वास्को येथील अमर नाईक याची हत्या प्रेमप्रकरणातून करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणाची सूत्रे दुबई येथून हलवण्यात आल्याचा संशय आहे. अमर नाईक याचे एका मुसलमान मुलीवर प्रेम होते; परंतु हे प्रेमप्रकरण तिच्या भावाला आणि परिवाराला मान्य नव्हते. त्यातूनच अमरचा काटा काढण्यासाठी रवि शंकर यादव याच्या हाती सूत्रे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यासाठी ५ लाख रुपये देण्यात आल्याचे समजते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप मोकाट असून तो दुबई येथे असल्याची माहिती समोर आली आहे. अमर नाईक हत्या प्रकरणातील आरोपी रवि शंकर यादव याला हणजुणे येथील त्याच्या भावाच्या हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. रवि शंकर यादव याला सत्र न्यायालयाकडून ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण