शेतकर्‍यांना पीकविमा देण्याच्या प्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारला संभाजीनगर खंडपिठाची नोटीस !

शेतकर्‍यांना पीकविमा न देणार्‍या आस्थापनांवर प्रशासन कठोर कारवाई का करत नाही ? प्रत्येक गोष्ट न्यायालयाला का सांगावी लागते ?

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्यात कोल्हापूर अग्रस्थानी ! – राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात जिल्हानिहाय लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत १३ लाख ३० सहस्र नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

शेतकर्‍याच्या पत्नीची तहसीलदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण, भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

ख्रिस्ती शाळांची कुकृत्ये !

अशी ही अमानवीय कृत्ये धर्माच्या नावाखाली उघडउघड चालू असतांना ख्रिस्त्यांचे त्या वेळचे पोप काय करत होते ? चर्च संस्थेचे पदाधिकारी काय करत होते ? निष्पाप हिंदूंचे दमन करणार्‍या स्वतःच्या गुंडांना कुणीही रोखण्याचा प्रयत्न का केला नाही ?

जावळी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

जावळी तालुक्यातील १३ वर्षीय मुलीवर २८ जून या दिवशी तिच्या रहात्या घरी एकटी असल्याचा अपलाभ घेत ५० वर्षीय व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला.

कोल्हापूर शहराकरिता स्वतंत्र युनिट करून शहरातील सर्वच दुकाने चालू करण्यास अनुमती द्या ! – राजेश क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्य ‘अनलॉक’ होत असतांना १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांना प्रशासकीय युनिट असा वेगळा दर्जा दिला आहे. संबंधित शहरात ‘पॉझिटिव्हिटी रेट’ अल्प असल्यास जिल्ह्यापेक्षा वेगळा निर्णय घेऊन त्या शहराला ‘अनलॉक’साठी अनुमती दिली आहे.

सहकारातून समृद्धी कुणाची ?

अधिकोषामध्ये घोटाळे झाल्याने सर्वसामान्य ठेवीदारांचे हाल होतात. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, तर काही ठेवीदार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलतात. त्यामुळे सरकारने घोटाळेबाजांची केवळ संपत्ती जप्त करण्यासह त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.

धर्मांतरविरोधी कायदा केव्हा होणार ?

अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये ‘भारतामध्ये सर्वाधिक धर्मांतर हिंदूंचे झाले आहे’, असे म्हटले आहे. त्यातही हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची टक्केवारी सर्वाधिक आहे.

अग्नीशमन बंब बंद पडल्यावर काही न करणारे प्रशासन युद्धकाळात जनतेला साहाय्य करतील का ?

‘मालवण येथील बाजारपेठेतील राजाराम केणी यांच्या उदबत्तीच्या दुकानाला १५.६.२०२१ या दिवशी दुपारी १२ वाजता ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली. स्थानिक व्यापार्‍यांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला.