गुलशन कुमार हत्या प्रकरणी १८ वर्षांनंतर अब्दुल रौफ मर्चंट याची जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाकडून कायम 

अब्दुल रौफ मर्चंट हा दाऊद इब्राहिम याचा साथीदार असून वर्ष २००२ मध्ये गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी  न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली होती.

गुरु-शिष्य परंपरेद्वारे पुन्हा एकदा धर्मसंस्थापनेचे कार्य करण्याची वेळ आली आहे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

या कार्यक्रमाचा लाभ उत्तरप्रदेश, बिहार आणि ओडिशा या राज्यांतील अनेक धर्मप्रेमींनी घेतला.

‘इग्नू’च्या ज्योतिष अभ्यासक्रमाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा !

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने (इग्नू) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील २ वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला. ग्रह-तार्‍यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो ? यावर हा अभ्यासक्रम अवलंबून असेल.

मुंब्रा येथे पोलिसावर चाकूने आक्रमण करणारा धर्मांध अटकेत !

आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्यामुळेच धर्मांध कायदा हातात घेण्याचे धाडस करत आहेत, हे लक्षात घ्या !

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील २ आरोपी आपत्कालीन ‘पॅरोल’साठी अपात्र !

कोरोना संक्रमणाचे कारण देत मुंबई येथे वर्ष १९९८ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील २ बंदीवानांनी आपत्कालीन ‘तातडीची अभिवचन रजा’साठी (पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती

मुंबईतील ५० टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठीची प्रतिपिंडे आढळली !

मुंबईतील ६ ते १८ वर्षे वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठीची प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) आढळली आहेत. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात हे आढळून आले आहे.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या ! – मंदा म्हात्रे, आमदार

नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

आषाढी वारीला पायी जाण्याची अनुमती मिळावी, यासाठी आझाद मैदानावर वारकर्‍यांचे भजन आंदोलन !

आषाढी वारी पायी करण्यासाठी सरकारने अधिकृतरित्या अनुमती द्यावी, यासाठी ३० जून या दिवशी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भजन आंदोलन करण्यात आले. कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.

मुंबईतील कपड्यांच्या दुकानांमध्ये अंतर्वस्त्र परिधान केलेल्या स्त्रीदेहाच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन

अशी मागणी करावी लागणे प्रशासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! वर्ष २०१३ पासून महिला नगरसेविकांनी सातत्याने आवाज उठवूनही लाजिरवाणा प्रकार रोखण्यास महानगरपालिका प्रशासन उदासीन !

अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम मराठीतून शिकता येणार !

‘सीओईपी’ आणि ‘पीसीओई’ महाविद्यालयांचा मराठी अभ्यासक्रमासाठीचा प्रस्ताव मान्य !