सत्तरी तालुक्यात आलेल्या महापुरामध्ये नाणूस येथील गोशाळेतील ४२ गोवंशियांचा मृत्यू, तर २४ गोवंश गायब !

या महापुरात वाचलेली वासरे आपल्या आईसाठी हंबरडा फोडत आहेत. या महापुरात गोशाळेची १५ लाख रुपयांची हानी झाली आहे.

हिंदूंच्या सणांवर टीका करणारे आता कुठे आहेत ?

केरळमध्ये ‘बकरी ईद’च्या काळात राज्यातील साम्यवादी सरकारने दळणवळण बंदीच्या अंतर्गत बरेच नियम शिथिल केल्याने २८ जुलै या एकाच दिवसात राज्यात २२ सहस्रांहून अधिक लोक कोरोनाबाधित आढळले, तर १५६ जणांचा मृत्यू झाला.

घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

रखवालदाराने ‘यांना दुसर्‍या रुग्णालयात घेऊन जा’, असे सांगणे आणि ‘त्याच्या माध्यमातून देवच आला आहे’, याची निश्चिती होणे

वेदनांमुळे होणारा लाभ !

शरिराच्या एखाद्या भागामध्ये वेदना होऊ लागल्या की, त्यामुळे त्या भागाशी संबंधित हालचाली आपोआप अल्प होतात आणि त्यामुळे वेदनाही न्यून होतात

व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन

व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी असणारे गैरसमज, सेवेइतकेच व्यष्टी साधनेला प्राधान्य देण्याचे महत्त्व, दायित्व घेऊन साधना करण्याचे महत्त्व, साधनेत येणारे अडथळे आणि मनात येणारे प्रश्न यांविषयी सद्गुरु राजेंद्रदादांनी मार्गदर्शन करणे आणि सर्व साधकांना त्यातून शिकायला मिळणे.

साधकांना आधार देणारे आणि परिपूर्ण अन् भावपूर्ण सेवा करण्याची तळमळ असलेले ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे खेड (रत्नागिरी) येथील श्री. विजय भुवडगुरुजी !

‘खेड, (रत्नागिरी) येथील श्री. विजय भुवडगुरुजी शाळेत मुलांना ‘साधना’ या भावाने शिकवतात आणि मुलांना घडवतात. ते घरी आणि समष्टीत प्रत्येक सेवा परिपूर्ण अन् भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हस्ताक्षर सुंदर आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि प्रेमळ आहे. त्यांचा अनेक सेवांमध्येही सहभाग असतो. खेड आणि रत्नागिरी येथील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. … Read more

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या स्वयंसूचना घेतल्यावर कु. मेधा सहस्रबुद्धे  यांना जाणवलेली सूत्रे

शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास व मनात नकारात्मक विचार येऊन स्वयंसूचना वाचू नयेत’, असे वाटणे. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या स्वयंसूचना, नामजप करून आणि देवाला प्रार्थना करून सूचना वाचण्यास आरंभ केल्यावर लाभ होऊ लागणे.

प्रत्येक क्षणी साधकांचा विचार करणारे आणि छोट्या छोट्या कृतीतून साधकांना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. गुरुदेव इतरांच्या वेळेला किती महत्त्व देतात आणि इतरांचा किती विचार करतात’, हे शिकायला मिळाले