आजचा वाढदिवस

आषाढ कृष्ण पक्ष सप्तमी (३०.७.२०२१) या दिवशी चंद्रपूर येथील कु. आर्या सचिन कुळकर्णी हिचा ९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी जाणवलेले सूत्र आणि तिची आई अन् साधक यांना तिच्या जन्मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. आर्या कुळकर्णी

कु. आर्या सचिन कुळकर्णी हिला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !