प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवणार्या चिराला (आंध्रप्रदेश) येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आंडाळ आरवल्ली (वय ८४ वर्षे) !
आजी कुणाविषयी नकारात्मक बोलत नाहीत आणि परिस्थितीलाही दूषणे देत नाहीत.
आजी कुणाविषयी नकारात्मक बोलत नाहीत आणि परिस्थितीलाही दूषणे देत नाहीत.
सेवा करतांना आलेल्या अडचणी, तसेच सर्व भार देवावरच सोपवल्यामुळे अडचणींमधून मार्ग मिळणे आणि परात्पर गुरुदेवांच्या कृपेने संसारातील सर्व कर्तव्येही पूर्ण करता येणे, हे सर्व कसे शक्य झाले ? ते मी येथे कृतज्ञतापूर्वक मांडत आहे.
कितीही व्यस्तता असली, तरी दूरभाषवर नामजप सांगणे. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या छायाचित्राशी बोलल्यावर त्रास उणावून मनाला उभारी मिळणे व त्यांचे हास्य ऐकून लाभ होणे आणि मरगळ निघून जाणे.
वार्याने दार बंद होतांना ‘‘तू येथे थांब’’, असे म्हटल्यावर दार तेथेच स्थिर होणे आणि तशीच अनुभूती नातीलाही आल्यावर ‘एवढ्या बाळाचेही देव ऐकतो’, हे लक्षात येऊन स्वतःचा अहंकार न्यून होणे
दिवसभर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येणे आणि घरातील प्रकाशामध्ये वाढ होणे
सद्गुरु राजेंद्रदादांना (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना) प्रसंग सांगून नामजपादी उपाय विचारले. तेव्हा त्यांनी तीन घंटे नामजप करण्यास सांगितला. त्यांमधील एक घंटा आम्ही सामूहिक नामजप केला. या एक घंट्यात आम्हाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.