इराणमध्ये नागरिकांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये ३ जण ठार
‘पाण्यावरून तिसरे महायुद्ध होईल’, असे म्हटले जाते. त्या दृष्टीने या घटनेला अधिक महत्त्व आहे, हे लक्षात घ्या !
‘पाण्यावरून तिसरे महायुद्ध होईल’, असे म्हटले जाते. त्या दृष्टीने या घटनेला अधिक महत्त्व आहे, हे लक्षात घ्या !
गोंधळ घालणार्या सदस्यांना अधिवेशन चालू असेपर्यंत निलंबित केले पाहिजे आणि त्यांच्याकडून कामकाजावर होणारा व्यय वसूल केला पाहिजे !
झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांचे आघाडी सरकार आहे. सरकार पाडण्यासाठी कुठल्या पक्षाने प्रयत्न केला, याविषयी मात्र त्यांनी भाष्य केलेले नाही.
अद्याप ३१ नागरिक बेपत्ता आहेत. ढिगार्याखाली मृतदेहांचे हात-पाय आदी अवयव सापडत असल्याचे हृदयद्रावक चित्र येथे पहावयास मिळत आहे.
भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एका मासाचे वेतन पूरग्रस्त साहाय्यनिधीत वर्ग करण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.
सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हाहा:कार उडाला असून जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये ३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या पातळीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ५ सहस्र ६५६ नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे.
कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयशच !
पूरस्थितीमुळे राज्यातील १ सहस्र २८ गावे बाधित झाली असून आतापर्यंत १६४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पूरग्रस्त भागातून २ लाख २९ सहस्र ७४ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून अद्याप १०० लोक बेपत्ता आहेत.
‘दौरा रहित झाला असला, तरी सातारा जिल्हाधिकारी, तसेच अन्य यंत्रणा यांद्वारे माहिती घेऊन पूरग्रस्तांना साहाय्य करण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कोयना धरणातून पाणी न्यून सोडले; मात्र धरणाच्या बाहेर पुष्कळ प्रमाणात पाऊस पडल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा विशेष परिणाम झाला नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.