मृतांची संख्या १६४

मुंबई – पूरस्थितीमुळे राज्यातील १ सहस्र २८ गावे बाधित झाली असून आतापर्यंत १६४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पूरग्रस्त भागातून २ लाख २९ सहस्र ७४ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून अद्याप १०० लोक बेपत्ता आहेत. पुरामध्ये २५ सहस्र ५६४ पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २५९ निवारा केंद्रे उभारण्यात आली असून त्यामध्ये ७ सहस्र ८३२ जण आहेत.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन