निधन वार्ता

पुणे – येथील हडपसर केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. मंजू सिंग यांच्या उत्तरप्रदेश येथे वास्तव्यास असणार्‍या आई सौ. माया जगदेव सिंग वय (७० वर्षे) यांचे १८ जुलै या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, २ मुले, २ सूना, ४ मुली, ४ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार सिंग कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.