सांगली जिल्ह्यात स्तर ४ नुसार घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १२ जुलैअखेर मुदतवाढ

कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार राज्यशासनाने जिल्ह्यांना १ ते ५ स्तरात विभागले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्तर ४ प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १२ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बीड येथे २५१ किलो वजनाच्या फुलांच्या हाराने छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत !

छत्रपती संभाजी राजे यांचे २५१ किलो वजनाच्या फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे हा हार उचलण्यासाठी जेसीबीचे साहाय्य घेण्यात आले होते, तसेच या वेळी १५० किलो वजनाच्या फुलांची उधळणही करण्यात आली.

समृद्ध जीवन आर्थिक घोटाळ्यातील महत्त्वाची कागदपत्रे ‘सीआयडी’कडून शासनाधीन !

समृद्ध जीवन आर्थिक घोटाळ्याचा उलगडा करणारी महत्त्वाची कागदपत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (‘सीआयडी’) आर्थिक गुन्हे शाखेने शासनाधीन केली आहेत. एक दुकान आणि दोन सदनिका यांमध्ये ही कागदपत्रे लपवून ठेवली होती.

माहिती अधिकार कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर सांकवाळ पंचायतीसमोर जीवघेणे आक्रमण !

राज्यात अशा अराजकसदृश घटना पुन्हा न घडण्यासाठी शासनाने संबंधितांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे !

कोरोनाविषयक चाचणीची सुविधा नसलेल्या म्हावळिंगे तपासनाक्यावरून अनेक जणांचा महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश ! – स्थानिक रहिवाशांचा आरोप

अशा हलगर्जीपणामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग न वाढल्यासच नवल !

मुंबई-गोवा महामार्गावर पथकर वसूल न करण्याची शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची मागणी 

खासदार विनायक राऊत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत आहेत ! – प्रमोद जठार, माजी आमदार भाजप

लवकरच राज्यातील उपाहारगृहे अर्ध्या क्षमतेने चालू करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

५ जुलैपासून ‘टिका (लसीकरण) उत्सव – १.२’

हिंदु धर्मामध्येच स्त्री-पुरुषांना समान मान ! 

जगामधील सर्व धर्मांपैकी केवळ आपल्या हिंदु धर्मात स्त्रीला ‘शक्ती’ (प्रकृती), तर पुरुषाला ‘शिव’ मानून त्यांच्या मीलनातून सृष्टीची निर्मिती झाल्याचा सिद्धांत मांडला आहे.

देशद्रोह्याला धडा शिकवून स्वतः वीरमरण पत्करणारी वीरमती !

देवगिरीचा गड अभेद्य असून सैन्य युद्ध पारंगत असल्याने अल्लाउद्दीनचे सैन्य टिकाव धरू न शकणे आणि पराभव पत्करून त्याला मागे फिरावे लागणे