
सांगली, ३ जुलै – कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दरानुसार राज्यशासनाने जिल्ह्यांना १ ते ५ स्तरात विभागले आहे. २६ जून ते ३ जुलै या कालावधीत संपणार्या सांगली जिल्ह्यातील कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दर १० टक्केपेक्षा अधिक आणि २० टक्क्यांपेक्षा अल्प आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्तर ४ प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १२ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी