नवीन शैक्षणिक वर्ष चालू झाले, तरी विद्यार्थ्यांची नेटवर्क जोडणीविषयीची समस्या आहे तशीच !

विद्यार्थ्यांची इंटरनेट जोडणी न मिळण्याविषयीची समस्या शासनाने पुढील १५ दिवसांत सोडवावी.

गोव्यात आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात

शैक्षणिक वर्ष विलंबाने चालू होणे, ऑनलाईन शिकवणे आणि कोरोनाचे संकट या कारणांमुळे अभ्यासक्रमात ३० टक्के कपात झाली आहे.

सातारा येथील खेळाडू प्रवीण जाधव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे कौतुक !

ऑलंपिकमध्ये यशस्वी घोडदौड करण्यासाठी मोदी यांनी प्रवीण जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

हिंदूंनो, वासनांध धर्मांधांपासून आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण द्या !

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २८ जून ते ४ जुलै पर्यंत संचारबंदी !

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या वर्षी बसमधून पालखी पंढरपूला रवाना होणार आहे.

साधनेचे महत्व !

‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘हळदीघाटातील युद्ध भाग – १’ या पुस्तकाचे अनावरण !

इतिहासकार डॉ. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते ‘हळदीघाटातील युद्ध भाग – १’ या मराठी ई पुस्तकाचे, लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांच्या हस्ते हिंदीमधील ई-पुस्तकाचे, तर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते इंग्रजी ई-पुस्तकाचे अनावरण झाले.

जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व इमारतींवर मराठी भाषेत नावे लिहावीत ! – सुभाष देसाई, पालकमंत्री

जिल्हा क्रीडा संकुलाचे काम संकल्प आणि सिद्धी यांप्रमाणे पूर्ण करा. काही अडचणी आल्यास आम्ही त्या सोडवू. खेळ आणि संकुल यांसाठी पैसा अल्प पडू देणार नाही.

बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी १८ लाख रुपये अनिल देशमुख यांनी नागपूर येथील संस्थेच्या नावे वळवले ! – ‘ईडी’ची माहिती

मुंबईतील ‘बार आणि पब’ यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४ कोटी ७० लाख रुपयांपैकी ३ कोटी १८ लाख रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश याच्या माध्यमातून नागपूर येथील ‘श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट’ या संस्थेत वळवले.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरात नेते आणि अधिकारी यांनी गाड्या आणल्या थेट ‘ॲथलेटिक्स ट्रॅक’वरून !

खेळाडूंच्या सुविधेसाठी कोट्यवधी रुपये व्यय करून बनवलेल्या ॲथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवर गाडी घालतांना नेते आणि मान्यवर यांनी जराही विचार केला नाही का ? स्वार्थासाठी क्रीडासुविधांची हानी करू धजावणार्‍या अनिर्बंध लोकांना काय म्हणावे ?