अल्पवयीन मुलगी ३ मासांची गर्भवती

सोलापूर – येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी २ धर्मांधांवर गुन्हा नोंद करण्यात आला. पीडित मुलीच्या आईने जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घडला आहे. यामध्ये अरबाज शेख (वय २२ वर्षे) हा मुख्य संशयित असून तब्बसूम शेख याने त्याला साहाय्य केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही आरोपींना अटक करून २५ जून या दिवशी त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता ५ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (हिंदूंनो, वासनांध धर्मांधांपासून आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण द्या ! – संपादक)
अरबाज शेख याने पीडित मुलीसमवेत दुष्कर्म केले, तसेच ‘याविषयी कुणाला सांगू नको’, अशी दमदाटी केली होती, तर तब्बसूम शेख याने साहाय्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला रुग्णालयात नेल्यानंतर ती ३ मासांची गर्भवती असल्याचे समजले. यानंतर आई आणि पालक यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने हा प्रकार सांगितला. (दमदाटी करून दुष्कर्म करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा दिल्यासच अशा घटनांना आळा बसेल ! – संपादक)
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !