गोवा हे देशात कोरोना लसीकरण पूर्ण करणारे पहिले राज्य बनवण्याचे ध्येय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यात संचारबंदीत वाढ करण्याविषयीचा निर्णय ६ जून या दिवशी घेणार

सातारा जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या ५ सहस्र १०७ रुग्णांना घरी सोडले

कोरोना काळात प्रथमच एवढ्या अधिक प्रमाणात रुग्णांना‘डिस्चार्ज’ दिल्याची घटना घडली आहे.

राज्य सरकारला मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडता न आल्याने आरक्षण मिळाले नाही ! – खासदार नारायण राणे यांची टीका 

शिवसेनेने आरक्षणाला कधीही पाठिंबा दिला नाही; कारण त्यांना आरक्षण द्यायचे नव्हते.

आदर्श घर भाडेकरू कायद्याला जाचक अटींमुळे विरोध !

केंद्राच्या भाडेकरार कायद्यान्वये घर मालकाला आगाऊ भाडे घेता येणार नाही.

फलटण (जिल्हा सातारा) येथे धर्मांधांकडून दीड टन गोमांस पकडले !

गोहत्या करणार्‍यांना कायद्याचा धाक नाही

चोरांच्या आंतरराज्यीय टोळीकडून १३ दुचाकी शासनाधीन

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आंतरराज्य टोळीतील ३ संशयितांना अटक केली आहे.

लसीकरणाअभावी सातारा जिल्ह्यातील ४०० युवकांचे भवितव्य अंध:कारमय

जर लस मिळाली नाही, तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढली नाही, तर युवकांना विदेशात जाता येणार नाही.

दळणवळण बंदी शिथिल करण्याची नागरिकांची मागणी !

कडक दळणवळण बंदीमुळे नागरिकांचे हाल होत असून किराणा, भाजीपाला, गिरण्या आदी बंद असल्यामुळे आता नागरिकांच्या पोटा-पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

राजकीय नेते आणि भक्त यांच्यातील भेद !

‘राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते कुणीही पैसे किंवा पद दिले, तर दुसर्‍या पक्षात जातात. याउलट भक्त देवाचा पक्ष सोडून, देवाच्या चरणांशी असलेली जागा सोडून दुसरीकडे कुठेही जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले