‘देवावर अढळ श्रद्धा असेल, तर तो भक्ताच्या हाकेला धावून येतो’, याची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी (वय ७९ वर्षे)!

आज आपण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पू. (सौ.) पाटीलआजी यांची घेतलेली मुलाखत पाहूया.    

३१ जुलैपर्यंत सर्व राज्यांनी ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लागू करावी ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

न्यायालयाने याचे नियोजन करण्याविषयी काही सूचनाही केल्या आहेत.

‘सेंट्रल व्हिस्टा’संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळली !

‘याच प्रकारच्या अन्य प्रकल्पांचे काम चालू असतांना तुम्ही कोरोना कालावधीमध्ये केवळ सेंट्रल व्हिस्टाचेच बांधकाम कोरोनाचे कारण देत थांबवण्याची मागणी का केली आहे ?’ असा प्रश्‍नही न्यायालयाने उपस्थित केला.

भारतीय मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्‍या ट्विटरच्या विरोधात गुन्हा नोंद

पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून गप्प राहू नये, तर संबंधितांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !

गोकुळच्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना २ रुपये दरवाढ देण्यासाठी प्रशासकीय व्यय अल्प करा ! – सतेज पाटील, पालकमंत्री

गोकुळच्या टँकर वाहतुकीचे दर हे अन्य दूध संघांच्या तुलनेत अधिक आहेत.

जिल्ह्यातील ७०० गावांतील शाळा ‘ऑफलाईन’ पद्धतीने चालू करण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव

शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अल्प होत आहे. जिल्ह्यातील ७०० हून अधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत.

तेलंगाणा राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबातील एका सदस्याला शासन देणार १० लाख रुपये !

लोकशाहीमध्ये अशा प्रकारे करदात्यांचे पैसे केवळ जातीच्या आधारे वाटण्याचा सरकारला काय अधिकार ? जर या जातीमध्ये कुणी आर्थिक सधन असतील, तर त्यांनाही पैसे देणार का ?

नगर येथील अनेक लाभधारकांची ७ कोटी रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या रॅकेटमधील एका आरोपीस नाशिक येथून अटक

विष्णु भागवत या आरोपीस सोनई पोलिसांनी २२ जून या दिवशी नाशिक येथून अटक केली आहे.

आतंकवादी कारवायांसाठी ड्रोनच्या होणार्‍या वापराकडे गांभीर्याने पाहून त्याला रोखणे आवश्यक !

संयुक्त राष्ट्रांत भारताने मांडले आतंकवाद्यांकडून होणार्‍या ड्रोनच्या वापराचे सूत्र !

जम्मूमध्ये तिसर्‍यांदा दिसले ड्रोन !

गेले तीन दिवस सलग ड्रोनद्वारे जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतांना सुरक्षायंत्रणा काय करत आहेत ?