कुटुंबियांना ‘गुरुमाऊली आपल्यासाठी सर्वस्व आहे’, अशी शिकवण देणार्या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. नलंदा खाडये !
६.६.२०२१ या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मातोश्री श्रीमती नलंदा खाडये यांचे निधन झाले. २९.६.२०२१ या दिवशी त्यांचा मृत्यूत्तर उदकशांती विधी आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.