कोरोनाबाधित ठरवण्यासाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ग्राह्य
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा तिसर्या स्तरामध्ये समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा तिसर्या स्तरामध्ये समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचे प्रकरण
तौक्ते चक्रीवादळामध्ये बुडालेल्या टग वरप्रदासंदर्भात मुंबईच्या येलो गेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरप्रदा टगचे आस्थापन ग्लोरी शिप मॅनेजमेंट प्रा.लि. आणि त्याचे मालक राजेंद्र साही यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवनेरीहून निघालेल्या पादुका मंचर, खेड, पुणे मार्गे श्री शंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या पुरंदर गडावर विसावा घेऊन पुढे राज्याभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोचतील.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर पोलिसांनी ट्वीट केले असून त्यात ‘वटपौर्णिमेच्या भरवश्यावर राहू नका, बाईक चालवतांना हेल्मेट नेहमी वापरा’, असे आवाहन केले आहे. पोलिसांना हिंदु माता-भगिनींच्या श्रद्धेला हात घालण्याचा अधिकार कुणी दिला ?
भौतिकता आणि चंगळवाद यांचे मूळ पाश्चात्त्य संस्कृतीतच आहे. त्या संस्कृतीचे अनुकरण केल्यामुळेच आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे आणि दिशाहीन होत आहे.
महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यबंदी उठवतांना ‘मद्यबंदीच्या काळात गुन्हेगारी वाढली. अवैध मद्य आणि हातभट्टीच्या दारूची विक्री वाढली.
भारताचे केंद्रीय माहिती अन् तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर खाते ट्विटरकडून १ घंट्यासाठी बंद करण्यात आले होते. नंतर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांना चेतावणी देऊन ते पुन्हा चालू केले.
‘ऑगस्ट २०२० मध्ये बेंगळुरू शहरातील डी.जे. हळ्ळी आणि के.जी. हळ्ळी परिसरांत धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दंगलखोरांना कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच जामीन संमत केला आहे.
लहान मुला-मुलींच्या गळ्यात धागा बांधून त्याला छातीच्या पातळीवर येईल आणि शरिराला स्पर्श होईल, अशा प्रकारे वेखंडाचा तुकडा नीट घट्ट बांधून ठेवावा.