‘ऑगस्ट २०२० मध्ये बेंगळुरू शहरातील डी.जे. हळ्ळी आणि के.जी. हळ्ळी परिसरांत धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दंगलखोरांना कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच जामीन संमत केला आहे. पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट करण्यास विलंब केल्यामुळे न्यायालयाने दंगलखोरांना जामीन संमत केला.’