‘लव्ह जिहाद’चा परिणाम जाणा !

‘हिंदु प्रेयसी अथिरा हिने स्वतःचे व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केलेलेे आवडत नसल्याने शाहनवाज याने तिच्यावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. अथिरा आणि शाहनवाज हे दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होते.

भारतातील आतंकवादाचे प्रकार आणि त्यांवरील उपाययोजना !

भारताला आतंकवादाचा धोका अजूनही कायम असल्याने सतत सतर्क रहाणे आवश्यक !…

हिंदु राष्ट्र घोषित करून मगच सरकारने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’ अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी, संघी’ असे म्हटले जाते.

पलूस (जिल्हा सांगली) येथील ‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्ष’ येथे कोरोनावर उपचार घेतांना आलेले चांगले अनुभव

‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्ष’चा आदर्श अन्य रुग्णालयांनी घ्यायला हवा ! – संपादक

महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ?

११ जून या दिवशीच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, गुळवेल आणि कोरफड यांच्याविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत…

‘गांधार’ या शब्दाचे संस्कृत व्युत्पत्तीनुसार अर्थ

‘गंध म्हणजेच गांध, म्हणजेच सुगंध. ‘ऋ’ हा धातू (क्रियापदाचे मूळ रूप) गतीवाचक आहे. यावरून ‘सुगंध वाहून नेणारा’ तो ‘गांधार’ होय. यालाच ‘त्रिकांडशेष’ कोशात ‘गंधरस’ असे म्हटले आहे.

‘फेसबुक का हिन्दूद्वेष !’ या विषयावर विशेष संवादाचे आयोजन !

फेसबूकने सनातन प्रभात नियतकालिके आणि ‘सनातन शॉप’ यांच्यासमवेतच हिंदु जनजागृती समितीची अधिकृत पाने आणि ३५ राज्य अथवा जिल्हास्तरीय पाने यांच्यावर अन्याय्य बंदी लादली आहे. या पार्श्‍वभूमीवर फेसबूकचा हिंदुद्वेषी चेहरा उघड करून व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या अंतर्गत विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘११.६.२०२१ या दिवसापासून ज्येष्ठ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान……

‘ सात्त्विक आहार ‘ : दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक 

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक

गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्‍वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.