गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक

गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्‍वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.

शालीन स्वभाव असलेल्या आणि तळमळीने सेवा करून ‘सनातनचे १०८ वे (समष्टी) संतपद’ प्राप्त करणार्‍या पुणे येथील पू. सौ. सरिता पाळंदे (वय ७६ वर्षे) !

आज ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वितीया (१२.६.२०२१) या दिवशी पू. (सौ.) सरिता अरुण पाळंदे यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे…

पू. (सौ.) सरिता अरुण पाळंदे यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘पाळंदेकाकू या उत्साही, आनंदी आणि हसतमुख होत्या. त्यांच्या मनात कुणाविषयी प्रतिक्रिया किंवा नकारात्मकता नसायची.

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांनी वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी देहत्याग केला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया.

रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रम होत असलेल्या हवनाच्या वेळी करण्यास सांगितलेल्या श्री दुर्गादेवीच्या नामजपाच्या वेळी रायगड जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती

​‘रात्री ८ ते ९ या वेळेत नामजप करत असतांना सूक्ष्मातून श्री दुर्गादेवीचे उजवे चरण दिसले. या चरणाच्या तळव्याला कुंकू लागले होते.

‘महाशून्य’ या निर्गुण तत्त्वाची सगुणातील देवता कोणती ?’, असा प्रश्न मनात येताच आज्ञाचक्रावर वलयाकार स्पंदने जाणवणे

​‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७९ व्या जन्मसोहळ्यानिमित्त त्यांनी पूर्वी केलेल्या मार्गदर्शनाची एक ध्वनी-चित्रचकती ऑनलाईन दाखवण्यात आली. त्याच्या दुसर्‍या दिवशी मी नामजपाला बसलो असतांना आलेली अनुभूती पुढे देत आहे.