आरोग्य विभागात २ सहस्र २२६ पदांची भरती होणार !
कोरोनाचे संकट गेल्या वर्षीपासून आलेले असतांना इतका कालावधी ही पदे रिक्त रहाणे अयोग्य ! सरकारने तातडीने या पदांची भरती करणे अपेक्षित होते, असे जनतेला वाटते !
कोरोनाचे संकट गेल्या वर्षीपासून आलेले असतांना इतका कालावधी ही पदे रिक्त रहाणे अयोग्य ! सरकारने तातडीने या पदांची भरती करणे अपेक्षित होते, असे जनतेला वाटते !
कोरोनाच्या विरोधातील जगातील सर्वांत मोठे युद्ध’ म्हणून ज्याला म्हटले जात आहे, अशा ‘कोविन’च्या यशासाठी राजकीय लाभ-हानीचे राजकारण बाजूला सारून एक होऊन लढायला हवे.
कोरोनाच्या हाहा:कारावरून लांगूलचालनाचे गलिच्छ राजकारण हे आता जगजाहीर झाले आहे. कोरोनाचे निमित्त करून हिंदुद्वेषाने नि राष्ट्रद्रोही विचारांनी माखलेले हे सर्व राजकारण आता विविध राज्य सरकारे त्यांच्या कोरोना लसींच्या माध्यमातून पुढे रेटत असल्याचे चित्र आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्या पुढाकाराने सातत्याने कोरोना रुग्णांच्या संपर्कात असणारे आरोग्य अधिकारी आणि परिचारिका यांना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘पीपीई किट’चे वाटप करण्यात आले.
सीमावाढीनंतर शाहूपुरी सातारा नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. शाहूपुरी परिसरातील ओढे आणि नाले सफाई रेंगाळल्यामुळे डोंगर उतारावरून आलेले पावसाचे पाणी थेट अतिक्रमण केलेल्या नागरिकांच्या घरात घुसले आहे.
पाणी भरण्याच्या वादातून स्वतःच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी आणि बालदीने मारहाण करणारे कल्याण येथील गजानन चिकणकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित करून २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका प्रविष्ट केली होती.
‘एखाद्या भूमीवर ‘वक्फ बोर्डा’चा फलक लावण्यात आला असल्यास हिंदूंनी जागरूक रहावे.
सेक्युलर (निधर्मी) असल्याचा पुरावा देण्याचे कर्तव्य केवळ हिंदूंच्याच माथी का ? सर्वांसाठी एकच न्याय असायला हवा.
कलम ३७० हटवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंचा झालेला छळ अद्यापही का सोसला जात आहे ?