
‘सद्य:स्थितीत भारतीय रेल्वेच्या नंतर सर्वाधिक भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या नावे आहे. वर्ष १९२३ मध्ये ‘वक्फ बोर्डा’ला सामान्य अधिकार होते; मात्र काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अनुक्रमे वर्ष १९५४, १९९५ आणि २०१३ मध्ये ‘वक्फ बोर्डा’ला अधिकाधिक विशेषाधिकार देण्यात आले. परिणामी ‘वक्फ बोर्ड’ने हवी ती भूमी स्वत:च्या कह्यात घेतली आणि दुसर्या बाजूला हिंदू अजूनही निद्रिस्त आहेत. ‘एखाद्या भूमीवर ‘वक्फ बोर्डा’चा फलक लावण्यात आला असल्यास हिंदूंनी जागरूक रहावे. बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत ‘वक्फ बोर्डा’ने मोठ्या प्रमाणात हिंदूंची भूमी बळकावली आहे. कायद्याचा उपयोग करून ही भूमी आपण पुन्हा मिळवू शकतो.’
चैन आणि गरज यांतील भेद
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
भारताचा उद्धार होण्यासाठी…