हिंगोली येथे ४६० पोती गहू काळ्या बाजारात नेणार्‍या दोघांना अटक !

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील स्वस्त धान्य दुकानातील ४६० पोती असलेल्या गव्हाचा ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पकडला.

‘ॲपेक्स कोव्हिड हॉस्पिटल’मधील आधुनिक वैद्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – दीपक माने, संघटन सरचिटणीस, भाजप

गेली दीड वर्षे ‘ॲपेक्स कोव्हिड हॉस्पिटल’मध्ये अनेक रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील आधुनिक वैद्यांवर यापूर्वी फौजदारी गुन्हे नोंद असून सांगली महापालिकेनेही रुग्ण आणि प्रशासन यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

राळेगाव (यवतमाळ) येथे अनधिकृत बियाणे जप्त करून दोन धर्मांधांना अटक !

कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीत नेहमी धर्मांधच पुढे असतात, हे लक्षात घ्या !

नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये सवा वर्षापासून एकही कोरोनाबाधित व्यक्ती आढळली नाही !

विषाणूला वेशीवरच रोखणार्‍या या सर्वच गावांतील ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुकच करायला हवे !

कोरोना काळातील काँग्रेसचे जनताद्रोही धर्मांधप्रेम !

जयपूर (राजस्थान) येथील समाजसेवक हाजी रफअत अली यांच्या अंत्यसंस्काराला सहस्रो लोकांनी सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्यात धन्यता मानली.

हिंदु युवतींना लव्ह जिहादमधील धोके लक्षात आणून देण्यासह त्यांना धर्मशिक्षण द्यायला हवे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

शरिया (इस्लामी) कायद्यानुसार मुसलमान परिवारात विवाहानंतर धर्मांतरीत झालेल्या हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत.

पंतप्रधान आरोग्य योजनेविषयी आलेला चांगला अनुभव !

कोरोनाच्या काळात आलेले चांगले अनुभव त्वरित कळवा !

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये.

सर्व भक्तांनी मंदिर रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ! – सी.एस्. रंगराजन, प्रमुख पूजक, चिल्कूर बालाजी मंदिर, भाग्यनगर, तेलंगाणा

आज प्राचीन मूर्तीपूजेची परंपरा, हिंदूंचा धर्म आणि विश्वास यांवर आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणाचा संकल्प करायला हवा.

प्रभु श्रीरामांनी मांस भक्षण केले, हा संपूर्णत: खोटा दुष्प्रचार ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी, महामंत्री, अयोध्या संत समिती

प्रभु श्रीरामांनी कस्तुरी मृगाची शिकार केली नाही, तर मारीच राक्षसाचा मायावीपणा उघड केला. हनुमानाने सीतामातेला सांगितले आहे, ‘आपल्या वियोगात असतांना प्रभु श्रीरामांनी मध आणि उडीद यांचे सेवनही केले नाही.