कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीत नेहमी धर्मांधच पुढे असतात, हे लक्षात घ्या !

राळेगाव (यवतमाळ), १ जून (वार्ता.) – विक्रीस बंदी असलेल्या बियाण्यांची अनधिकृतपणे विक्री करतांना वसीम नूर मोहम्मद आणि इम्रान नूर मोहम्मद यांना अटक करण्यात आली. या वेळी गुन्हे शाखेने त्यांच्याकडून २० सहस्र रुपयांचा बियाण्यांचा साठा जप्त केला.
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !