
शरिया (इस्लामी) कायद्यानुसार मुसलमान परिवारात विवाहानंतर धर्मांतरीत झालेल्या हिंदु महिलांना संपत्ती आणि अन्य कोणतेच अधिकार मिळत नाहीत; मात्र हिंदु कायद्यात विवाहानंतर हिंदु महिलांना अनेक अधिकार आहेत. या आणि अशा स्वरूपाच्या जाचांविषयी लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये जागृती व्हायला हवी. हिंदु युवतींनी असे विविध धोके लक्षात घ्यावेत आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करावे.
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच