
नवी देहली – कोरोना संसर्गामुळे ज्यांनी त्यांच्या जीवलगांना गमावले आहे, त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करतो. आपण सर्व या कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. आपण या महामारीचा फटका सहन केला आहे. आव्हान कितीही मोठे असो, भारताचा विजय संकल्प तेवढाच मोठा असतो. लोकांची सामूहिक शक्ती आणि सेवाभाव यांनी देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये केले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन