सर्वच मंत्रांमुळे होणार्‍या परिणामांचे संशोधन करणे आवश्यक !

केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने ‘गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर संशोधन करण्यासाठी हृषिकेश येथील एम्स रुग्णालयाला ३ लाख रुपयांंचा निधी दिला आहे.

पुणे येथील ओंकारसिंग टाक टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ मासांत करण्यात आलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सातारा येथे भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

पश्‍चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. महिलांवर सामुहिक बलात्कार करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अशा गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

‘शेवटच्या श्वासापर्यंत गुरुसेवा कशी करावी ?’, याचा आदर्श वस्तूपाठच साधकांसमोर घालून देणारे कल्याण (ठाणे) येथील पू. माधव साठे !

२३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने कल्याण येथे सेवारत असलेल्या पू. माधव साठेकाका यांच्याकडून कल्याण आणि ठाणे येथील साधकांना शिकायला मिळालेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे.

मायेची आसक्ती नसलेली, प्रत्येक कृती मनापासून करणारी आणि संतांविषयी अपार श्रद्धा असलेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर आणि कु. प्रियांका गुरुदास गुंजेकर या आहेत !

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनगर, बेळगाव येथील चि. प्रियांका गुरुदास गुंजेकर (वय २ वर्षे) !

चैत्र कृष्ण पक्ष एकादशी (वरुथिनी एकादशी) (७.५.२०२१) या दिवशी रामनगर, बेळगाव येथील चि. प्रियांकागुरुदास गुंजेकर हिचा दुसरा वाढदिवस आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ललितात्रिपुरसुंदरीदेवीच्या पूजेचे सूक्ष्म परीक्षण !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ललितात्रिपुरसुंदरीदेवीसाठी लक्षकुंकुमार्चन केले.